विजयादशमी
विजयादशमी
सण विजयादशमी
थोर हिंदुत्व संस्कृती
दैत्य वधे दुर्गा माता
सत्य जीते आसमंती
क्रोध कपट भांडण
द्वेष अन्याय दहन
स्मृती श्रीराम विजय
वध दृष्कृती रावण
जागतिक दृष्टिकोन
ऐक रुजे सामाजिक
सत्य महिमा सामर्थ्य
संवर्धन वास्तविक
स्वयंदीप प्रज्वलित
सुशोभित घरदार
साज रांगोळी झेंडूंचा
अवजारे उपकार
पिक सोन उधळत
यश किर्ती प्रकाशून
देश हिता बळकट
स्नेहवेल सांभाळून
