STORYMIRROR

Aarti Ayachit

Tragedy

3  

Aarti Ayachit

Tragedy

यश मिळणारच

यश मिळणारच

1 min
2.3K


पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १३ व्या दिवशी भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. यात सुमारे ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर लष्कराला तातडीने २७०० कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजूरी दिली.

पंतप्रधानांन्नी सैनिकांन्ना आपले संदेश दिले की, या कठीन काळात सतत स्वतः ला सांगा "शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही ." मला देशांचे सर्व सैनिकांवर पूर्ण विश्वास आहे , ते नक्की यशस्वी होणारच, त्यांच्या बाहुशक्ति चा पूर्ण भारत देशाला अभिमान आहे.

या प्रसंगी मी सतत बरोबर राहणारच, स्ट्रगल चालु ठेवा, यश मिळणारच.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Tragedy