वाम पिशाच! - भाग 2
वाम पिशाच! - भाग 2
सरिता पहाट होईपर्यंत तेथे थांबण्याचा निर्णय घेेेते. सरिता आतमध्ये जाते तर आतमध्ये तिला एक बुटका माणूस दिसतो. तिला जरा आश्चर्य वाटतं की एवढ्या भयाण जंगलात हा माणूस एकटा कसा काय राहतो. तो माणूस तिला जरा विचित्र वाटतो पण तिच्यापुढे कोणताही दुुसरा पर्याय नसतो. त्या झोपडीत मधोमध एक कंदील असतो. तो माणूस तिला बसायला सांगतो आणि त्या झोपडीत दुसरा एक दरवाजा असतो, तो दरवाजा खोलून जाता जाता त्याच्या चेहर्यावर एक छद्मी हास्य सरिताला दिसतं.