STORYMIRROR

King Pratik Shinde

Horror

2  

King Pratik Shinde

Horror

वाम पिशाच! भाग-4

वाम पिशाच! भाग-4

1 min
272

ती म्हातारी म्हणाली, "एकदा मी लाकूडफाट्यासाठी ह्या जंगलात आली होती. बराच वेळ मी चकवा लागल्यागत भटकत राहिले. भटकता भटकता मी ह्याच्या झोपडीपाशी आले. ह्याने मला सकाळ होईपर्यंत थांबायला सांगितले.अचानक मला मध्यरात्री काहीतरी कडाकडा खायच्या आवाजाने जाग आली.मी बघितलं की हा पाठमोरा बसून कायतरी खात होता.मी घाबरत घाबरत हळूूच पाहिलं तर हा एक मेलेेेल्या अर्ध्या खालेल्या घुुशीचं डोकं कडकडा चावून खात होता.तेवढ्यात अचानक त्याचं लक्ष माझ्याकडेच वेधलं गेेेलं. त्याने बघितल्या बघितल्या माझ्या अंगावर सरसरून काटाच आला.मी तिथून पळणार तेवढ्यात मी जमिनीवर पडले.मला जाणवलं की कोणीतरी पाय वढून मला फरफटत नेतंय. तो आता माणूस राहिला नव्हता आता तो एक पिशाच बनला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror