STORYMIRROR

King Pratik Shinde

Horror Thriller

3  

King Pratik Shinde

Horror Thriller

वाम पिशाच! भाग -3

वाम पिशाच! भाग -3

1 min
341

मागील भागात आपण पाहिले की तो बुटका माणूस दरवाजा खोलून बाहेर गेला.आता सरिता आता त्या झोपडीत एकटी असते.आता पुढे-:

त्या झोपडीत सरिता एकटीच असते,तेवढ्यात तिला बाहेरून शुक-शुक असा आवाज येतो.ती खूप घाबरते पण तरीसुद्धा ती झोपडीतील काही छिद्रातून हळूच बघण्याचा प्रयत्न करते.तेव्हा तिला दिसते की एक म्हातारी बाई तिला बाहेर ये म्हणून खुणावते.तेव्हि सरिता बाहेर जाते.ती म्हातारी बाई तिला म्हणते की,"पोरी तू इथं थांबू नको.जा इथूून नायतर तो तुला जिता सोडायचा नाय."सरिता जरा घााबरून म्हणते,"तुम्ही असं का म्हणताय?"ती म्हातारी काय म्हणते हे पुढील भागात कळेल.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi story from Horror