STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

1  

Aarti Ayachit

Inspirational

उजेड़ाने नक्की प्रशस्त होणार

उजेड़ाने नक्की प्रशस्त होणार

1 min
1.0K

शाळेतील सर्व विद्यार्थांनी दीप अमावस्येच्या दिवशीं सगळीकडे दिवे लावून दीपपूजन केल्यावर शिक्षिकेला आधी नमस्कार करून हे सिद्ध केले, अंधारातून प्रकाशाकडे जा असे सांगणारी आपली संस्कृती जिवंत ठेवणे आजच्या विज्ञानयुगात फार कठीण आहे, आणि ते फक्त देशकर मॅडममुळे शक्य झाले.


प्रधानाध्यापिकेने आपल्या संभाषणात दिव्यांचे महत्त्व सांगितले की, या अमावस्येला आपण सर्व जसे घरी अंधारातून बाहेर पड़ायला दिव्यांची पूजा करतो, तशेच देशकर मॅडमने स्वतः गरीबीतून बाहेर पड़ून आणि आपल्या जिद्दिने शिक्षारूपी ज्ञान ग्रहण करून गरीब विद्यार्थांना हे ज्ञान आपल्या संस्कृतीच्या रूपात निःस्वार्थीपणे शिकवून त्यांना ह्या जगात प्रकाशमान करायचा प्रण पूर्ण केला.


कारण की, हे दिवे देशासाठीपण उजेडाने नक्की प्रशस्त होणार....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational