Swati Devale

Inspirational

4.7  

Swati Devale

Inspirational

उबुंटू

उबुंटू

1 min
432


"अनुराधा, अगं पियूची बातमी आलीये पेपरमधे! 'छोट्या मैत्रीणीने केली जादू' तिचं नाव पण आहे आणि तिने केलेल्या उपक्रमांचं पण कौतुक केलंय."  सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि अक्षरशः धावत जाऊन वर्तमानपत्र वाचायला घेतलं.  


छोट्या मैत्रीणीने केली जादू

निरामय हॉस्पिटलच्या डॉ. केदार यांची मुलगी पियुषा हिने अतिशय लहान वयात सामाजिक बांधिलकी जपत खूप मोठ्ठं काम केलं आहे. 

हॉस्पिटलमधील रुग्णांना औषधाबरोबरच आनंदाचा अनुभव देणारी पियुषा हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पियुषा ग्रिटिंग्ज, पत्रं आणि कागदी खेळणी तयार करून हॉस्पिटलमध्ये देते . तिच्या आनंददायी शब्दांनी रुग्णांना खूप धीर मिळत आहे. 

पियुषाला पुुुुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 


मी ही बातमी लगेच फोटो काढून पियूच्या आजी आणि आबांना पाठवली. पियूची शाळा सुरू झाली होती. तिच्या वर्गातील समर्थ, ईश्वरी, साची आणि ऋषभ अशा पाच मुलांनी मिळून उबुंटू नावाचा ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप अडचणीत असलेल्या लोकांची त्यांच्या परीने मदत करणार आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational