त्याच्या नावाची सुरवात......१
त्याच्या नावाची सुरवात......१
दोघांची गोष्ट अनपेक्षितपणे सुरू होऊन अनावधानाने त्यांना प्रत्येक वळणावर एकत्र आणत होती ।ती स्वैर, स्वच्छंदी, उन्मुक्त तर तो शांत सहज सोपा वाटावा असा जणू घाबरत असावा असा तिचा गैरसमज पण नाही तो स्वभाव रुजला होता परिस्थितीत गुंतल्या मुळे तो स्वतःला बाहेरून शांत तर आतून प्रचंड कल्लोळ करत होता पण त्याच्याकडे कला होती .संयमाची। प्रचंड अपमान सहन करून देखील शांतपणे समोरच्याला आवाहन देण्याची त्याच्या इतका विचारी पुरुष तिच्या आयुष्यात असंण म्हणजे तिच क्षणात शांत होणं .

