अनामिक क्षण १
अनामिक क्षण १
प्रत्येक व्यक्ती जन्माला येते ती ठरवून जन्मला येत नाही कुठल्या घरात ,समाजात, देशात, वंशात वा कुठेही ही गोष्ट जरी ठरलेली नसते तरी तीच अस्तित्व त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्ववावर अवलंबून असत.. म्हणतात न व्यक्ती तितक्या प्रकृती ते खरंय अगदी !
आज ही फक्त सुुरूवात असेेल कसली तर अनुभवाची,
गोडकटु आठवणीं , स्वत्व टिकवण्या इतपत आत्मसन्मान अबाधित राखण्याची ,म्हणून आज फक्त संदर्भ तात्पुरता कदाचित उद्या नवा प्रसंग निश्चित
क्षण फार असतात म्हणन त्याांना नाव नकोत त्यामुळे त्यांच गुपित कळेेेल आणि मला वाटतं तेच एक परिवर्तन असेल म्हणुन फक्त अनामिका सुरु करतीये
अनामिक क्षणांची .............
