STORYMIRROR

Priyanka Damare

Tragedy

2  

Priyanka Damare

Tragedy

कॅज्युअल अफेअर

कॅज्युअल अफेअर

1 min
129

College ला असतांना लोकांच्या affair विषयी curious असणारी मी स्वतःच्या लव्हस्टोरी मधे

कसे गुंतले साला कळलंच नाही. विनाकारण त्रास देणारा तो आधी नकोसा वाटायचा पण नंतर मात्र तोच एकमेव अगदी close to heart wisher होऊन जायचा. मी junior तर तो अस senior माज दाखवायचा पण ragging चा lesson देखील प्रेमाने शिकवायचा. अरेरावी करणाऱ्या त्याला मी का आवडली असेल मलाही नाही कळलं कधी पण कधीच सोडून जाणार नाही हा मला वाटत होत निश्चित.

अख्या college मधे तो माझं नाव त्याच्या नावासहित घेऊन मिरवायचा

आणि मी देखील हळूहळू college पासुन तर त्याच्या घरच्यांपर्यंत habitual झाले होते.

आमच्यातल प्रेम college पुरत नाही मर्यादित राहिलेलं

आता एकमेकांचं एक वास्तविक स्वप्न ठरलेलं

त्याच घरच नाही तर घरातल्या वस्तूंनाही माझी ओळख जाहली होती पण आमच्यातील भेट आता विरत चालली

होती . कुणाला ठाऊक होत अख्खा डाव क्षणात मोडल

जरी दोष कुणाचा नव्हता डाव नियतीने बरोबर साधला होता. त्याला माझा अन् मला त्याचा विरह हाच कदाचित सगळ्यांना मान्य होता.आजही त्याच्या आठवणीने माझा चेहरा ओशाळतो तो असेल जरी आज तिच्यासोबत तरी

तरी माझ्या मनातल्या मनात कायम रडतो..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy