तूच आई... तूच गुरू
तूच आई... तूच गुरू
चला तर आपण वाचू या एका छोट्याशा मीनाची कहाणी, दिसायला सुंदर नटखट, अभ्यासात हुशार, आई बाबा ची लाडकी लेक, अभ्यासात हुशार, ती वयाने छोटीशी असून, अभ्यास करायला मात्र जिददी वेळेवर सकाळी लवकर उठणे वेळेवर अभ्यास सर्व कामे वेळेवर करायला खूप आवडत असे. तिचंं नाव मीना, ती सर्वांना मान-सन्मान देणारी मीना बाबा ची लाडकी लेक, ती वयाने लहान असूून सुद्धा घरातील कामात आईला मदत करत असे, तिचे हिरो तिचे पापा आहेत. मिनाच्या घरातील वातावरण शांत मिनाच्या घरातील सर्वजण सुशिक्षित असल्यामुळे मीनाला चांगलेेे संस्कार मिळाले
जशी मीना लहानाची मोठी होत गेली. वरच्या वर मीना शांत स्वभावाची आणि समजूतदार होत गेली. मीना जात-धर्म न मानता सर्वांशी प्रेमाने वागत असे तिला ही शिकवण तिच्याा आई-वडिलांपासून मिळाली. मीना सर्वात मोठी असल्यामुळे सर्वजण तिचा खूप लाड करत असे मीना बहिण भावावर खूप प्रेम करते.
नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झालं मीना नर्सरी पासून फर्स्ट नंबरवर होती मीना अभ्यास मन लावून करत असे सहावीच्या नंतर नांदेड हायस्कूल मध्ये मीना शिकायला लागली, मीनाची शाळा बदली गेली पण अभ्यासाची स्थिती तीच होती मीनाची शाळा बदलली गेली तरी ती प्रथमच होते. मीना अनेक स्पर्धेमध्ये भाग घ्यायची आणिि जिंकायचे मीनाने ठरवले की समोर जाऊन मी पण शिक्षिका होणार, मीनाला तेव्हाच वाटायला लागलंं की शिक्षक होणं खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ती तेव्हापासूनच तयारीला लागली. मीनाला जास्तत बोलणे आवडत नसे म्हणून ती एकटीच राहायला पसंत करत असे. मीनाच प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. अकरावी ते बारावी कॉलेज मीनाचं गाडगे बाबा नांदेड येथे पूर्ण झालं. मीना मोठी होत गेली तिच्या आई-वडिलांनी मीनाच्या लग्नासाठी स्वप्न बघितलं मीनाच्या आईवडिलांनी मीना साठी छानसा मुलगा सुरुवात केली. मीनाच्या आई-वडिलांना मीनासाठी मुलगा पाहिजेे होता तसाच मुलगा मिळाला स्वभावाने शांत प्रेमळ मन मेळावा मुलगा होता. मीनाच्यााा घरच्यांनी ठरवले मीना साठी हा मुलगा एकदम छान आहे. मीनाचा बी. ए. डी.एड. झाल्यानंतर अमित आणि मीनाचं लग्नन जुळलं. मीनाला तिच्या घरचेेेे लाडाने रश्मी या नावाने हाक मारत असे मीना चा आणि अमित लग्न मोठ्या थाटाने पार पडला. लग्नन झाल्यानंतर अमित यांनी मिनाच पुढचं शिक्षण चालूू ठेवलं.
मीना आणि अमित एकमेकावर जिवापाड प्रेम करतात. शिक्षण चालू असतानाच. काहि महिन्यानी मीना गरोदर राहिली मीनाचा लाड खूप वाढायलाा लागल. मीनाच्या घरचे सासू-सासरे नवरा दीर सर्वजण मीना वर खूप प्रेम करतात मीनाच्या हार ,दुःखात सुखात मीना च्या बरोबर हातात मीनाला प्रत्येक कंडिशन मध्ये देतात तिला कधी भास सुद्धा होऊ देत नाही या घरची सून आहे मीना परिवार खूप प्रेम करते काही महिन्यांनी मीना ची परीक्षा जवळ येते मीना गरोदर असून सुद्धा पेपर द्यायलाा जाते मीना प्रत्येक गोष्टी मध्ये जिती असल्यामुळे ती कधी हार मानत नाही . पोटातिला बाळाची काळजी घेत घेत मीनाने परीक्षेची तयारी केली आणि पेपर द्यायलाा गेली.m. a.dad ती बेस्ट स्टुडंंट तर होतीच. पोटातील बाळाची काळजी घेत बेस्ट आई पण आहे हे दिसत होतं सासर मधील घरातील सर्वव काम करून अभ्यास करणे हे तिला अवघड जात होतं तरीही मीना हसत खेळत सर्व काम पूर्ण करून अभ्यासात बरोबर हजर राहत असे.
काही महिन्यांनी मीनाला प्यारीसी मुलगी झाली, गोरीपान केस कुरळे मुलीच्या संगोपनासाठी काही महिन्यासाठी मीना घरी थांबू लागली पण ती शांंत न बसता नवनवीन पुस्तके वाचण्यात वेळ घालत असे मुलगी त्याची मोठी व्हायला लागली मीनानी जॉब करायचे ठरवले. असं तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं आशिष ने मीनाला जॉब करायला हो म्हटलं. मीनाने लक्ष्मीबाई विद्यामंदिर शिक्षका म्हणून इंटरव्यू दिला मीनाला जॉब पण मिळाली. मीनाला चौथी आणि पाचवीला शिकवायला इंग्रजी विषय मिळाला. कोणती न थांबता जिजामातााा कॉलेजवर अकरावी आणि बारावीवर शिकवायचे ठरवले. ती संसार सांभाळत सांभाळत सासूू सासरे याची काळजी घेणे नवऱ्याची केअर करणे मुलीकडे लक्ष देण
तिची खूप भागा दवडी होत असेे.तरीही ती खूप खुशीने सर्व करत असे या तिला खूप आनंद होत असे सकाळी घरातील सर्व काम पार पाडून शाळेच्या वेळेवर हजर राहायची ती बायको बेस्ट आहे बेस्ट सून बेस्ट वहिनी बेस्ट, बेस्टट आई, रोजच्या आयुष्या दिसत होती ती सकाळची शाळा करून, जिजामाता कॉलेज वर अकरावी-बारावीला शिकवण्यासाठी वेळेच्या आत हजर होत असे सायंकाळी क्लासेस. मीना रोज स्पीडने चालत असे ती बेस्ट गुरु गुरु तर होतीच होती बेस्टट आई पण होती. शाळेतील छोट्या मुलं समोर कधी टीचर तर कधी आई हूं मुलांची काळजी घ्यायची मीनाला डिसिप्लिन खूप आवडत असे प्रत्येक विद्यार्थ्यांना डिस्प्ले शिकवत असे म्हणून मीनाला बेस्ट टीचर पुरस्कार पण मिळाला आता सुद्धा ती शाळेत आणि कॉलेजात दोन ठिकाणी जॉब करते हाऊस वाइफ होऊन घर संभाळते शिक्षषिका होऊस मुलांना शिकवते कॉलेजमध्ये लेक्चरहूून लेक्चर देते आई बनवून मुलीची काळजी घेते हार एक जबाबदारी पूर्णपणे पार पडते. आता सुद्धाधा ती शाळा, कॉलेज, घर क्लासेस, नाते सर्व शांत पणे सांभाळते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू बरोबर सिद्ध करून दाखवलं,😊💐
मीना एक आईपण आहे एक गुरु पण आहे.
प्रभावती संदीप वडवळे नांदेडकर
