Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Swapnil Kamble

Tragedy

2  

Swapnil Kamble

Tragedy

टँग

टँग

6 mins
591


बिलासिस रोड च्या कडेलाच च कॅफे हाउस लागते त्यालाच लागुन शुक्लाजीस्ट्रिट हद्द संपते. त्या रोड च्या लागुनच कमाठीपुर गल्ली नं सहा व सात लागुन पुढे पोलीस चौक लागते त्या चौकी सिग्नल जवळ एक अपघात होतो, अचानक भर वेगाने एक कार दुसर्या ट्रेनिंग पाँईटला धडकते त्या धडकेत एक स्रि ला चिरडले जाते. या अपघातात एक स्रि चालक ही बळी पडते. तिचाही या जागीच मृत्यू होतो. 


दोन्ही प्रेते ही तिस पस्तीस जवळ होती. पोलिस पंच नामा करुन अम्बुलंसमध्ये भरुन जे जे रुग्णालयात रवाना होते. दोन्ही प्रेते शवविच्छेदन साठी पाठवतात. प्रथम चौकशी दरम्यान एक प्रेत हे स्रि अभिनेत्री असल्याचे आढळले तर दुसरे प्रेत हे एका देह विक्रि करणार्या स्रि चे होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे दोघींची चेहरे पट्टी सेम टु सेम व हुबेहुब असते. फक्त रहाणीमानत व पेहरावात फरक होते. त्यांना ट्रेचरवर ठेवण्यात येते. त्याची चिरफाड केली जाते दहविच्छेदन विभागात रवाना केले जाते. प्रत्येक प्रेतावर एक टॅग लावला जातो. डॉक्टर त्याचे शवविच्छेदन करीत होते. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दोघांच्या शरीरात अल्कोहोलचे अंश आढळले होते. एका प्रेतात उच्च प्रतिचे दारुचे अंश सापडले तर एका मध्ये देशी दारुचे अंश सापडले. नवोदित डॉक्टर निरीक्षण करीत होते. त्यांना हे माहीत नव्हते की, ही मृत व्यक्ती कोण, काय करते ते? विच्छेदन करणे एवढेच ठाऊक व शिकवले गेले होते. त्यांना कामा संबंधी किंवा व्यवसाय संबंधी सुताराम कल्पना नसते. त्यान्ना त्यांना या कौटुंबिक कामासंबधी काम नसते. त्याच फक्त दहविच्छेदन करणे व रिपोर्ट करणे एवढाच संबध असतो. एवढीच बांधिलकी असते. त्यामध्ये एक नविन डाॅक्टर कदाचित त्या सिने अभिनेत्रीला ओळखत ही असेल पण त्या दुसर्या स्रि चे काय? पण.. काय याची चर्चा करुन काय फायदा असे कित्येक प्रेत रोज आमच्या हातातून जात असतात. प्रत्येक प्रेताची आम्ही यादी काढत बसलो त्यांचा भावी ईतिहास वाचत बसलो तर मग हे हॉस्पिटल कमी तर वाचनालय बनेल. आमचा दहविच्छेदन संबंधी संशोधन बाजुलाच राहील, मग देहविच्छेदनाची माहीती गोला करणार कोण… ! शरीरातील माहीती गोळा करुन त्या बाह्यचौकशा करणे आमचे काम नव्हे।।। ते का पोलिसांनी करावे त्यानीच पंचनामे करावे प्रथमदर्शनी माहीती गोळा करणे त्याचं काम असते. देह विच्छेदनासाठी रोज हजारो केसेस आमच्याकडे येत असतात, हाणामारी चाकुसुरी वारकेके प्रेत चर्चा दर्गुले, एकमेकांवर खुंशीहल्ले कोणी प्रेमापोटी प्रियेसिचा गळा चिरून मारले, तर कोणी राजकारणाची खुर्ची साठी गुंड्याकरुन गोळ्या झाडल्या, तर कोणी चकमकीत गँगच्या ठार झाले, २६/११च्या दहशित हल्यामध्ये कित्येक निरपराध शहिद झाले. कित्येकांचे चेहरे मोहरे बदलेले होते. डोकेफिरु माथेफिरू अतंगवादीनी हमला केला।. त्या हल्यात कित्येक मुंबईकरांचा निघृन बळी गेला. त्या प्रत्येक लोकांची आम्ही माहीती ठेवत नसतो, आमचे काम फक्त देहविच्छेदन करणे जतन करणे नाही. शरीरातील जिवंत अवयव दान करणे किंवा देहप्रत्यरपन पुणे किंवा अवयवरोपन देहप्ररोपोन करणे आमचे काम असते. मृतव्यक्तीचा भुतकाळ महत्वाचा आम्हाला नसतो, तर त्या व्यक्तीच्या पार्ट कोणते कामाचे आहेत निरोपयोगी आहेत हे शोध ने आमचे काम असते. ज्याप्रमाणे भंगार वाला प्रत्येक वस्तुतील त्याचा कामाची वस्तु अचुक निवडतो तसेच कचर्या वेचनार्या बायका किंवा मुले जसे त्याना हवा तोच माल गोला करतात बाँटल जमा करणारे प्लास्टिक कच जमा करतात. तसेच नको असलेला भाग टाकुन देतात तसेच काम दहविच्छेदन करणार्या डाँक्टरांचे असते. चौकशी व पंच नामा करणे हे पोलिस लोकांचे काम असते. अशी कित्येक तास डाँक्टर लोकांची गप्पा रंगल्या होत्या. 


त्याचे काम झाले होते. त्याने प्रेत सफेद कपड्यात गुंडाळण्यासाठी वाँर्डबाँयला प्राचार्य करण्यात आले होते. 

वाँडबाँयने एक दारुचा चसका मारला. त्या बाँडीला सफेद कपड्यात गुंडाळले होते. त्या प्रेतावर हे सोपस्कार करताना अचानक एका बाँडचा ट्रेचरवर धक्का लागुन बाँडी दुसर्या ट्रेचरवर आदळली व खाली पडली. वाँडबाँयने घाबरला व दुसर्या वाँडबायच्या सहाय्याने त्याने पुन्हा ते प्रेत ट्रेचरवर ठेवले. या गोंधळातच प्रेताला लावलेला टॅग खाली पडतो तो कोणत्या बाँडीचा हे समजत नव्हते म्हनुन त्या बाँडीचा टॅग या बाँडीला व त्या बाँडीचा टॅग त्या बाँडीला लावला गेला. अशा तरी ने टॅग ची आपला बदल करण्यात आली होती. शरीरे फक्त नग्न अवस्थेत पडली होती. 

2 सफेद कपड्यात प्रेते गुंडाळून पायाचा बोटांना टॅग लावला जातो. बाँडी पुर्वास्थेत ठेवण्यात येते. नंतर बाँडी नातेवाईकांचा स्वाधीन करण्यात येते. देहविक्रि करणार्या स्रि चे प्रेत हे श्रीमंत घरा-ण्यात जाते. व सिने अभिनेते चे प्रेत मात्र देहविकरिचा चाळीत त्या कुजकट वासात वस्तीत करण्यात आले. ज्या शरीराने कित्येक मनुष्य लोकांचा वासना तृप्त केल्या ज्या शरीराने कित्येक जणांचे मनोरंजन केले तो देह आज आपाआपल्या हुद्याचा मुलाकात गेला होता. दोन्ही शरीरे ही जगाला मनोरंजन करणारी. अभिनेत्री पात्र च होती या समाजमंचावरची पात्र… फक्त फरक येवढाच होता की, दोघांची कर्म व काम करण्याची पध्दत भिन्न होती. एकाला समाजात इज्जत होती स्टेटस होत, तर दुसर् यास नफरत होती. एकाकी व देहविक्रि करणारी, धंदा करणारी नियति ही कसे कसे खेळ खेळत असते. मानसाला शरीराची भुक शमवण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तशीच गरज एका देहाला भिन्न देहाची असते पुरुषाला स्रिची व स्रिला पुरुषाची .. शरीरातील वासनेचा भुक भागविण्या साठी . 

।… . . या दोन्ही मध्ये फरक काय आहे? 

देहविक्रिकडे लाचारी ने पाहिले जाते. पण त्याच वस्तीत चांगले स्टैंडर्ड प्रतिचे व्यक्ती माणस रहात नाही की?... ज्याप्रमाणे चिखलात कमळ खि़ळते तसेच हे आहे. समाजातील सिने अभिनेत्रीला जे स्थान आहे तेच स्थान एका देहविक्रि करणार्या स्रिला का मिळत निदान मेल्यावर तरी सन्मान तिचा आदर करावा सरकारने अशा हतबल स्रियाना पुढाकार घेवून त्याना चांगला मार्ग दाखवावे त्यातुन बाहेर पडलेल्या स्रियांना जे देह विक्रि चे कामे सोडुन चांगले प्रतिष्ठित समाजात काम करतात त्याना सन्मान ने गौरवाने. परदेशात देह विक्रि करणार्या किंवा तसे अभिनय कर पोर्नस्टार पुरस्कार दिले जातात. 


समाजातील बलात्कार सारख्या प्रथा कमी करायचे काम हेच लोक करतात. देह एक आहे पण कर्म भिन्न आहेत म्हनुन एकाला इज्जत तर एकाला बेअब्रू चे जीवन कंठाने लागते. 

ज्या शरीराने कित्येक वासना तृप्त केल्या ते शरीर आज देहविक्रि करणार्या चाळीत आले होते तेव्हा कित्येक वास चे डोळे त्यावर घिरट्या घालत होते. तिचा वाटेवर होते. "एक बला टल गयी" असे बोलुन पुढे जात होते. तिचा प्रेताला हाताचा बोटावर मोजन्याईतके ही मानसे नव्हती. 


देह विक्रि करणारे शरीर त्या अलिशान बंगल्यात होते. श्रीमंत घरात गेले होते. तिची प्रेतयात्रा काढण्यात आली. तिला फुलांनी सजवण्यात आले. फुलांचे गुच्छे अर्पण करण्यात आले. तिचा शरीरावर हँलिकाँप्टरवरुन फुलांचा वर्षाव करण्यात आला तिचे शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. तिचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या हस्ती आल्या होत्या।. मोठमोठ्या सेलिब्रिटी उपस्थिती होत्या. मोठमोठे राजकारणी आले रोते . बिजनेस मन आले होते. तिचे शरीर परफ्युम चा सुगंधाने सुगंधित करण्यात। आले. तिचा शेवटचा साज शृंगार करण्यात आला. सुहासिनी सारखे नटवन्यात आले. कपळाभर कुंकु फासन्ययानत आले. दागिने याने नटवले गेले, तिचा नाकात नथ घालण्यात आला तिला हिरव्या शालुत लपटले गेले तिचा हातात बांगड्या घालण्यात आल्या. 

आयुष्यात तिने जिवंत पणे जे स्वप्नात ही पाहिले नसेल ते तिने मेल्यावर पाहिले. तेवढे जवाहर दागिने तिचा अंगावर चढवण्यात आले होते. 

पण त्या सिने अभिनेत्रीचा अंगावर एक फुटका सुध्दा घातला नाही. तिचे एजंट सोडुन तिचा प्रेताला कोणंच हजर नव्हते. फक्त चार बायका होत्या. तिचे शरीर सफेद कपड्या त लपेटले गेले होते. तिचा शरीरावर गुलाबजल शिंपड्यले गेले. अगरबत्ती व अत्तराचा वास तेवढाच घुमत होता. एक दोन फुलांचे हार दिसत होते. अखेर दोन्ही प्रेते स्मशान भुमी कडे रवाना झाली. चंदनवाडीचा रस्त्याने गोलदेवुल पार करुन मोहम्मद अली रोजचा रस्त्याने कालबादेवीच्या भुलेश्वर रोडचे रवाना झाली. सिनेअभिनेत्कचे प्रेत ईलेक्ट्रिक देह अग्निशमन दहन मशिन मध्ये टाकण्यात आले तर देहविक्रि करणार्या स्रि चे प्रेत चंदनाचा चितावर जाळन्यात आले. 

श्रीमंत घरानाचा प्रेताला शेवटची बंदुकीची सलामी दिली गेली. "महान अभिनेत्री"म्हनुन गोरवन्य्त आले. आपल्या अभिनयनाने संपुर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. असा टॅग तिचा जीवनावर आधारित लिहीला गेला. एकाला देह विक्रीचा टॅग तर दुसर्याला सिने अभिनेत्रीचा टॅग दिला गेला. त्याचा मृत्युपत्रावर जे शरीर देहविक्रि करनारे होते तिला सिनेस्टार तर जी सिने नटी होती तिला देहविक्रि असा टॅग लावण्यात आला.


Rate this content
Log in

More marathi story from Swapnil Kamble

Similar marathi story from Tragedy