Ashutosh Purohit

Tragedy

3  

Ashutosh Purohit

Tragedy

ठेच !!!

ठेच !!!

1 min
8.6K


तसं सगळं छानच चाललं होतं की... 

तरीपण, म्हाताऱ्या आई-बाबांचे सुरकुतलेले शब्द ऐकून आत नकळत कळ उमटली... 

"अधून मधून येत चला रे... बरं वाटतं..." 

"ठेच" यालाच म्हणत असावेत बहुदा....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy