STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

स्त्रीत्वाला मुजरा

स्त्रीत्वाला मुजरा

1 min
235

आज ऑफिसमधेच खूप थकली होती शुभदा, कामाचा ताण होताच, घरी आल्यावर पटापट सगळ्यांसाठी चहा करून ठेवला, मुलांना संध्याकाळी खायला करून ठेवलं, आणि थोडावेळ आराम करण्यासाठी म्हणून तिच्या रूमकडे चालली, तितक्यात सासूबाईंच्या पोटात दुखत होतं म्हणून ताबडतोब त्यांना दवाखान्यात घेऊन गेली.


दवाखान्यातून घरी आल्यावर नवरा तोपर्यंत ऑफिसमधून घरी आला होता, त्याला चहापाणी दिलं.. तोपर्यंत संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या जेवणाची ती तयारी करू लागली, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगणं हे फक्त स्त्रीच करू शकते ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational