स्पेशल सरप्राइज गिफ्ट

स्पेशल सरप्राइज गिफ्ट

1 min
1.6K


एकदा मुंबई माझ्या चुलत बहिणीच्या लग्नात मला न आई-वडिलांन्ना घेऊन जाणे फार गरजेच होते. त्यांच्या ओळखी मुळेच लग्न ठरले. यजमानांन्ना ऑफिसच्या कामानी बाहेर जावे लागले. मग मी माझ्या मुला बरोबरच त्यांन्ना नेल . मुलीची वार्षिक परीक्षा होती, म्हणून तिला काही नेता नाही आले, "पण लहानस होती हो" , तो पण नेमक फरवरीचा महीना.

लग्नाचा रिसेप्शन सुरू होता, मी इतर बहिणींन बरोबर गप्पा-गोष्टी करत होते. इतक्यात दारावर ह्यांन्नी हाक मारली मी सहसा अचम्भितच झाले. टूर प्लानामधे काही बदलझाल्या मुळे हे मुलीला घेऊन पोहोचले. बघतेतर काय, सरप्राइज गिफ्टच्या रूपात गुलाबांचे बुके आणि केक-मिठाई सोबत "दोघ म्हणे हेप्पी वेलेंटाइन डे" हीच सर्वात-सुंदर आठवण.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational