RMP RMP

Inspirational

4.3  

RMP RMP

Inspirational

संस्कार (अलक)

संस्कार (अलक)

1 min
128


मोठ्या कुटुंबात वाढलेली मेघना अतिशय सुंदर आहे दिसायला, graduation च्या शेवटच्या वर्षात आहे. अर्थातच मोठ्या तालेवार घराण्यात जन्म झालेला असल्याने सगळी हौस मौज तिची नेहमीच असायची, चांगले कपडे, विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधने, उंच टाचेच्या चपला काय, अगदी सगळंच तिच्याजवळ होतं. एकेदिवशी घराच्या बाहेर पडताना एक आजीबाई रस्त्यावर तोल जाताना दिसल्या, पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेली. खरंच एखाद्याजवळ सगळं असतं म्हणून संस्कारही असतात हे समजणं किती चुकीचं आहे नाही का!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational