Shubham mohurle

Tragedy

2  

Shubham mohurle

Tragedy

रडवेला मन -६

रडवेला मन -६

2 mins
3.8K


दारू फक्त नशा चडवते, खरी नशा तर दारूत नाही तर खरी नशा ही मनापासुन केलेल्या कामात असते ज्याने आपणाला उदंड आनंद मिळतो ,दारू ही फक्त नशा अंगाला चडवून माणसाला समाजात वाईट बनवते मात्र चांगले केलेल्या कामाची नशा ही माणसाला समाजात मानाचं स्थान प्राप्त करुन देते,,,,,,नशेसाठी फक्त आता आपल्या आवडीची गरज आहे,,,,,

घेतांना घेतले जाते आणि मग मात्र नशा ही तशीच टिकून न राहता कुठेतरी नाहीसी होते , मनात ठरवले आणि ते कुठेतरी स्वतःला आजमवन्यासाठी नियोजनात्मक प्रयत्न हवेत, सोडता क्षणी धरता असं जरी असेल तरीही आपणाला ती उगाच न मानून घेता प्रत्यय स्वरुपात मात्र ते भलचं होईल आणि श्वास्वत हे घडवणं हे आपल्या काबूत असून ताळमेळ घालणं महत्वाच आहे ,, यश तुमच आणि माझं नक्कीचं जवळ असणार आणि नशा भोवलेली करुणामय आसमंत फक्त आणि फक्त जीवनभर माझ्या आणि तुमच्या साठीच असणार आहे. आयुष्याचे आणि स्वतःच्या भविष्याचे सोबती आसमंत खुलतांना आणि मिटतांना फक्त तुम्हीचं असणार आहे आणि मशिनीपेक्षा माणसाची शक्ति आणि बुद्धि ही शेवटी आपलीचं आहे ,त्यावर आपला मालकी हक्क आहे आणि शेवटी नशेमुळेच मानवनिर्मित यंत्र सामुग्री आहे, इतकेच फक्त त्यातही ती यंत्रणा बनव नारा सुद्धा आपल्यातीलच व्यक्ति असून फक्त नशेच्या आहारीपोटी तो जग जिंकलेला असून आपणाला पण जग नाही जिंकता आलं तरी स्वतःला मात्र जिंकता येईलचं. आणि हीच तर खरी बुद्धिबळाची मझा आहे, ज्याने स्वतःला जिंकल त्याने जग जिंकल; ज्याने जगाला जिंकन्याचा प्रयत्न केला, तर तो सुद्धा प्रयत्न तो घालवून बसेल...... , नशा आहे तर सर्व काहीआहे, बेताब या नशेच्या दुनियेत जगतांना स्वतःचा स्वतः राजाबनून जगावे़

फक्त आणि फक्त स्वतः साठी जगतांना अपवादात्मक दारुची नशा न्याहाळतांना


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy