शुमो विचार
शुमो विचार

1 min

1.8K
शुमो विचार
लाट आली क़ी , लाटेत वाहून जाणारे लोक आहेत, आणि आपणही वाहून जातो, पावसाचे पाणी येते तलावाला येऊन मिळते, एखाद्या नाल्याच्या लाटेद्वारे; पण इतक्यामोठया तलावात आल्यावर निमूळ नष्ट होते, म्हणून तलावाच्या पाळी सारखे बना ताठ, कितीही लाट आली तरी वाहून न जाता, ती लाठ साठू दया आणि जेव्हा आपण सक्षम झालो तेव्हा स्वतःच स्वतःची लाठ बनवा मग पागलासारखे लोक माग धावतील, जसे तुम्ही आपली तलावाची पाळ फोडाल तस पाणी त्यातून तुमच्या मागे धावेल, पळत उठत तेव्हा तुम्हाला सांगावे पण नाही लागणार ये बाबा थांब रे म्हणून.
म्हणून थांबा , वाट बघा, आणि अचानक आयत्या वेळी चमका म्हणजे विश्वास बनवा/बनेल ,,,,