माझे विचारवेध-आपली ताकद'
माझे विचारवेध-आपली ताकद'
'माणसाने शेळ्यांची लेंडी किंवा शेन यामधुन बनायच मटलं, तर दोन पण बना.
कारण शेनाला आपण दैवत व त्यापासुन शेंकुळ्या बनवतो. ज्या जाळन्यास मदत होते.
परंतु, लेंडी झाळून आपण फेकून देतो. तरी ते जर जमा करून ठेवलं आणि खत बनवले ना तर शेनापेक्षा उपयुक्त आणि लाभदायी खत निर्माण होतो.
जितकी पौष्टिक्ता झाडांना शेनखतपासुन मिळत नाही, त्यापेक्षा कितीतरी पटिने पौष्टिक्ता लेंडीखतापासुन मिळते ......
त्यामुळे जे बनायचे आयुष्यात ते बना मात्र जमीन आणि आई ला विसरु नका.
कारण ती एक आपली ऊर्जा ताकद आहे..