STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

4  

Anupama TawarRokade

Inspirational

पतंग

पतंग

1 min
446

मी आकाशात पतंग उडवीत होतो. हवेच्या येणाऱ्या झोक्याने सैरभैर होणारी पतंग पाहून एक क्षण मनाचेही असेच असते ना! असा विचार मनात तरळून गेला. मग एकाग्रतेने पतंगाच्या मांजावर नियंत्रण साधलं आणि काय कमाल, पतंग आकाशात स्थिर तरंगत होती. मग कळले इतकेच सोपे होईल ना मनावर नियंत्रण मिळवणे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational