STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

4  

Aruna Garje

Tragedy

परीक्षा

परीक्षा

1 min
445


"रखमा ए रखमा! काऊन गुमसुम हाईस आज."

"माय! आज माही ऑनलाईन परीक्षा हाय आणि अभ्यास बी झाला हाय."

"अगं! मग दे की परीक्षा."

"माय! आपल्या हिथं त्यो मोठ्ठा मोबाईल कुठं हाय. "

नेहमीच चांगल्या नंबराने पास होणारी रखमा रडत होती आणि दुसऱ्याची धुणीभांडी करून सर्वांना पोसणारी माय गप्प होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy