प्रेम ❤️
प्रेम ❤️
कधी ना आपन एखाद्या वरइतक प्रेम करतो की हे विसरून जातो की तो त्या प्रेमाच्या लायकीचा नाही.
आणि मी पाहिलं आहे की खऱ्या प्रेमाची मुल्य शुन्य आहे. या जगात काय आहे खरं प्रेम हे कोणी समजूनच घेत नाही.प्रेम म्हणजे त्यांच्यासाठी आकर्षण आहे.ना की हृदयचे अटॅचमेंट .
प्रेम म्हणजे टाइमपास आहे काही लोकांसाठी आणि काही साठी त्यांचे जिवन आणि त्याचे जग .
प्रेमाला समजन जरइतक सोपं असतं तर जगात फक्त प्रेम असतं.
प्रेम म्हणजे समर्पन

