जीवनाचा अध्याय
जीवनाचा अध्याय
आयुष्य किती मोजके लोक अशें असतात जे प्रत्येकाला स्वतःबरोबर समोर पण काही अशे असतातजे कधी कोणाला समान मानत नाही आणि ते इतरांनाही तसे समजतात देवांनी जगात प्रत्येकाला समान दर्जा दिला आहे मग आपण कोणतेही दुसऱ्याचा दर्जा व त्याची औकात दाखवणाऱ्या माणूस एक सारखा नसतो प्रत्येकात काही ना काही फरक असतो जर सगळेच लोक समाधान राहिले असते तर त्यांच्या शोध लागले नसते कारण जे त्यांना मिळाले आहे त्यांच्या ते समाधान राहिले असते जगात दोन प्रकारचे लोक राहतात चांगली वाईट , या जगात देव आहे की नाही मला माहीत नाही पण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात तो असतो .
जग खूप पुढे गेल्यावर पण काही रूढी परंपरा अजूनही तिथेच आहे का हे मला माहीत नाही कारण प्रत्येक व्यक्ती हा सज्जन आहे हे सांगता येत नाही
आणि प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात..... काय सुरू
हे सांगणे कठीण आहे पण या जगाला जोडून ठेवणारी गाठ म्हणजे प्रेम....
मला कळत नाही की या जगात लोभ नावाचा व्हायरस कसा प्रसार झाला आपण कोरोनाव्हायरस डेंजरस आहे असे म्हणतो पण हा त्यांचा पेक्षा ही भयानक आहे.
- Shivani Sanjay Solanke
