माझा अनुभव
माझा अनुभव
आज मी आशा कुटुंबाबद्दल तुम्हाला सांगणार आहे.
जी सुख दुखात एकमेकांना संघ असते.
नेहमीप्रमाणे क्लासला जात होते मी माझ्या रस्त्यात लागणारे का झोपडीकडे नेहमी बघत असते मी आज पहिले कि त्या झोपडीत राहणारे चार मुलं व त्यांचे आई-बाबा तेही अतिशय गरीब आहे .
मी नेहमी त्याचे हसमुख चेहरे बघत असते मी नेहमी हाच विचार करतो की कोणी अशा परिस्थितीत सुद्धा आनंदी असू शकते का ? त्यांचे कुटुंबे आणि ते इतक्या प्रेमाने एकमेकांची काळजी घेतात एवढी काळजी कधी आपण आपल्या कुटुंबाची घेतो का? असा प्रश्न मला पडतो आणि इतक्या नाजूक परिस्थिती तेवढी त्यांची एकी आहे ही आपली सर्वांची असते का हे असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत असतात त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी न करता मी त्यांना त्यांच्या वर्तमानत मनसोक्त जगताना पाहिल आहे.
ते म्हणतात आम्हाला आमच्या उद्याचे काय घेण आहे या काळजी पेक्षा आज दिवस कसा जाणार या यावरून त्यांचे मनसोक्त जिवन जगण्याची शैली दिसते.
