पर्यावरण
पर्यावरण
आज पर्यावरण दिवस आहे.आज आपण प्रत्येकानी एक झाड तर लावलेच असेल पण झाड लवले.
पर्यावरण दिवस साजरा केला असेल पण खरंच का आपण पर्यावरणाला वाचवले का ?
तर याच उत्तर नाही आहे कारण वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करणे आहे.
पण लावलेल्या वृक्षांना जगवणे त्याचं संगोपन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरण दिवस साजरा करणे आहे.जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करणे,
माझ्या मते पर्यावरण दिवस आपल्या आठवण करून देत की पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पर्यावरण संरक्षणसाठी भारतीय संसदेने 1986 मध्ये लागू केला होता.
