kharch prem ast ka ?
kharch prem ast ka ?
आपण जिच्यावर प्रेम करतो तू खरच आपल्याला प्रेम करतो का आणि खरच प्रेम असतं का असतं तर ते मिळत का नाही आणि मिळतं तर ते खरं आहे की नाही
या स्वार्थी जगात कोणी आपलं म्हणणं हे सोपं आहे का आणि मिळाल्या तर ते आपलं म्हणणं कठीण आहे कारण खरं आणि खोटं यामधला अंतर काढणं महत्त्वाचं असतं आणि आजच्या या काळात खोट्याला खरं म्हणतात आणि खायला खोटं म्हणतात तर खरंच प्रेम आहे का
