प्रेम
प्रेम
कधी न संपणार व कधी न मरणार जिवनाचा सारं व जिवनाचा आधार, हृदय तर दबलेला ते म्हणजे प्रेम.
माझ्या मते जिवनात बिन प्रेमा शिवाय कोणी जगुन शकत नाही कारण प्रत्येक जण हे प्रेमच भुकेल असते.
प्रेमा चे अनेक रंग आहे.त्यातुन एक आई-बाबा चं प्रेम
जे जिवनात कधी चं संपत नाही जन्मापासून तर मरेपर्यंत जिवनात सगळं प्रेम हारू शकतो पण आई बाबा घ्या प्रेमा पुढे देव सुद्धा झुकतो.
कारण त्यांचे प्रेम निस्वार्थ असते.त्याच्या प्रेमासाठी देवही रडतो. पण जर हे प्रेम दुरावलं की जीवन बेरंग होते. उदाहरणार्थ माझी माझ्यावर रागावली कि मी
खुप रडते कारण ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो.ते रुसल किंवा हरवलं की आभाळ कोसळल्या सारखं होते.
आणि प्रेमाला जोडणारी सगळ्यांत मोठी साखळीम्हणजे प्रेम.
पण प्रेमाची किंमत ते हरवल्या वरचं कळते, तशीच आई-बाबा ची किंमत ते मेल्यावरचं कळते.
पण प्रेमाची किंमत हे त्यालाच कळते ज्याला
त्याची किंमत कळते.
जशी अनाथ मुलांना व वृद्धाश्रमातील लोकांना कळते.
प्रेम हे लोकांना जोडणारी एक साखळी आहे.
पण प्रेमाची साखळी तुटुन गेली तर ते जोडून ठेवन खुप कठीण आहे. म्हणून जिवनात येणाऱ्या प्रत्येक प्रेमाला जपून ठेवा खास करून आई-बाबा ना, हरवलेली वस्तू मिळु शकते पण आई-बाबा नाही.
कुत्र्याला प्रेमानी वागवल्यापेक्षा त्यांना प्रेम द्या ते आयुष्य भर साथ देईल.
मी सगळ्यांत जास्त प्रेम माझ्या आई-वडिलांना वर करते आणि करत राहिल कारण त्यांना माझी व मला त्यांची कदर व मला त्यांच्या प्रेमाची गरज आहे.
