प्रेम
प्रेम
जिथे प्रेम असते तिथे संशय नसते प्रेम नसेल तर जिवन बेरंग होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आई आणि बाबा यांचे प्रेम आई आणि बाबा यांचे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही.
कारण आई आणि बाबा एक वृक्षा प्रमाणे आहे .
आई छाया आणि बाबा ते कठोर वृक्ष
अनुभव म्हणते की आई आणि बाबा यांचे प्रेम जगात कोणत्याच कोपऱ्यात नाही आहे.
आई इतकी कदर कोणी करु शकत नाही.
उदा.आई बाबा आपली प्रतेक इच्छा पुर्ण करण्यासाठी स्वाताह घ्या रक्ताच पाणी करतात.
कशासाठी. फक्त प्रेमासाठी
आणि आपण त्याचा अपमान करतो
पण तरी ते आपल्या वर प्रेम करतात.
आणि आपण त्यांच्या प्रेमाचा अपमान करतो.
आई आणि बाबा यांचे प्रेम ज्याला मिळते तो भाग्यवान आहे.
आणि एक गोष्ट आहे की आई ची माया जागा कोणी देऊ शकत नाही.
आणि बाबा सारखा पाठी मागे उभा असणारा
कोणी होऊ शकत नाही.
मला माझ्या आई च प्रेम अति प्रिय आहे कारण मला तिच्या कष्टाची आणि तिची जाणीव आहे.
I love 💕 you aai
Happy valentine's day
