नेहमीच सावध राहणे गरजेचे
नेहमीच सावध राहणे गरजेचे
एकदा की नइ माझे काका-काकुु जीटी एक्सप्रेस नहीं बेंगलूर हूं भोपाळ ला ऐताना गाडीत खूपच गर्दी होती, म्हणून स्टेशनवर उतरूं शक्लें नाही. बाबा घ्यायला गेले होते, त्यांन्नी सामान बरोबर घेतले. तेवढ्यात गाड़ी सुरू ही झाली हो, आणि काकु नाही उतरू शकल्या ने दारा समोरच उभी राहून काकांची वाट पाहु लागली. ती अगदीच काही करूच शकली नाही, नाइलाज होता.
इकडे काकांन्नापण काळजी लागलेली, उतरताना चुकामूक झाल्याने त्रास झाला. कशेतरी स्टेशन वरून संपर्क साधले, आणि पुढील स्टेशनावर उतरायला सांगितले. ते दूसरी गाड़ी पकडून तेथे पोहोचले. नंतर मग दोघे-सुखरूप घरी आले. मित्रांन्नो तुम्हीसर्व नक्कीच प्रयत्न करा बरका , अशी-गड़बड़ कुणाचीच व्हायला नको कधीच.