Aarti Ayachit

Inspirational

2  

Aarti Ayachit

Inspirational

नाविन्याचे आरंभ

नाविन्याचे आरंभ

1 min
1.1K


देवापुढे सविता रडत होती, येजमान वारल्या नंतर एकटी पडली होती. तिची फार इच्छा होती, एकदा तरी मेघा ला सासरच्यांनी गुढीपाडव्याच्या सणाला माहेरी येऊ द्यावे. ती विचारस करत बसली, इतक्यात बेल वाजली, जावई बापू लेकी आणि लहान बाळासह सामोरी उभे, अगदी खरे स्वप्ना-सारखे. तिने आवक्षण केले . जावयानी गुढी उभारली ,बरेच दिवसात घरात पालवी चैत्राची, गुढी प्रगतीची, उगम चैतन्याचा, सोहळा आनंदाचा,अंकुर सृजनाचे, बहर वसंताचे,

ध्यास कल्पनेचे, नाविन्याचे आरंभ पसरलेले होते.

मेघा म्हणली अताची आई चैत्रगौरी चे हळदी-कुंकवाच्या समारंभ आपण शेजारच्या बायकान बरोबरच एकत्र साजरा करूया अताशी, मग जाईन मी, तुझी केव्हांची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठीच तर मी आले आहे न.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational