STORYMIRROR

Aarti Ayachit

Inspirational

2  

Aarti Ayachit

Inspirational

"माझे पहिले संभाषण"

"माझे पहिले संभाषण"

1 min
1.8K


"माझे पहिले संभाषण"


नवोदय विद्यालय समिति, ह्याची स्थापना पूर्व-पंतप्रधान स्व.राजीवगांधींजींने करून गावातल्या पोरांच्या शिक्षणासाठी केलेली नवीन सुरूवात होती. त्याच ऑफिसमधे काम करायचे मी. नवीन-नवीन होते म्हणून कामाचे खूपच लोड होते आणि स्टाफ कमी असल्या मुळे टीम वर्क प्रमाणेच सर्व-काम करावे लागायचे. एकाएकी साहेबांनी सांगितले, सगळे विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक समारंभ संचालित करायचे आहे, आणि ह्यासाठी टीम बनवली, त्याच बरोबर अँकरिंग करायला मलाच सांगितले.


तशे मी शाळेत्या स्पर्धामधे भाग घ्यायचे, पण हा माझा पहिलाच अनुभव, मैत्रीणीने उत्साह वाढ़वला माझा. मग काय हो, शेवटी तो दिवस उगवला, त्याची सर्व आतूरतेने वाट बघतस होते. पहिल्यांदा सर्वासमोर मंचावर शाळ्यांच्या-विकासार्थ माईकवर मी संभाषण केले, दर्शकांनी टाळ्यांच्या-रूपात शाबासकी दिली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational