लक्षात राहणारे गोंधळ
लक्षात राहणारे गोंधळ


34 वर्ष आधी2 दिसंबर, 1984 रोजी भोपाळ मधे यूनियन कार्बाइड कारखान्यातून एमआईसी गैसच्या रिसाव झाल्यामुळे सर्व लोकांचा फारच गोंधळ झाला. कुणालाही नीट माहिती नसल्याने रात्रीच्या-वेळेस कुणालास काही सुचले नाही आणि लोक घरातून बाहेर पळाले. त्या प्राणघातक गैसच्या रिसावामुळे पुष्कळ लोक मृत्यू पावले आणि काहींना खूपच त्रास झाला होता जो आत्तापर्यंत सोसत आहे.
ह्या गोजिरवाण्या मध्ये दुसऱ्या ही दिवशी तशीच गड़बड़ झाल्याने लोक घाबरले हो आणि बाहेर पड़ले, ह्या गोंधळात बऱ्याच दुर्घटनासुद्धा झाल्यात. अशा गोंधळात आम्ही बहीणी हरवलोपण, शेजारचे काका बरोबर घरी आलो. आई म्हणली देव पावला! काय रे हा-गोंधळ नेहमीच लक्षात राहील. आधी माहिती असतीतर-हा गोंधळ झालाच नसता-हो.