STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

3  

शब्दसखी सुनिता

Inspirational Others

जिवलगा...

जिवलगा...

7 mins
200

   पियुष आणि प्राची खुप बिझी असायचे.पण आता दोघांचाही जास्तीत जास्त वेळ एकाखोलीत जात होता... ते का... तर तुम्हांलाप्राची आणि पियुषच्या आयुष्यात काय घडलय हे सांगणारी या दोघांची कथा...   पियुष आणि प्राची एकमेकांना खुप आवडायचेते खुप प्रेम करायचे एकमेकांवर... म्हणून घरच्यांचीसंमती मिळवून देव ब्राम्हणांच्या साक्षीने विवाहबध्दझाले. त्या दोघांना खुप आनंद झाला. दोघेहीलग्नानंतर अजुन जवळ आले. दोघांना बघूनकुणीही म्हणायच खरच तुमची जोडी किती छान आहे ना ! तेव्हा प्राचीला खुप छानवाटायच की तिला पियुष भेटला. ती खुप लकीसमजायची स्वतःला. पियुष तर प्राचीशिवायराहूच शकत नव्हता. त्यांच्या नात्यातील प्रेमलग्नानंतर अजुन बहरत चालल होत... पियुष पेशाने इंजिनीअर तर प्राची ही बँकेत जाॅबलाहोती. दोघांचा राजाराणीचा संसार सूरू झाला.दोघेही खुप समजुन घ्यायचे एकमेकांना. त्याच्या घरचे तर प्राचीचे खूप लाड करायचे. प्राचीचपियुषवर खूप प्रेम होत. ती दिसायला खुप सुंदरहोती. म्हणून पियुषने जेव्हा तिला बँकेत पहिल्यांदात्यांची नजरानजर झाली, तेव्हा बघीतल तिलाआणि ती त्याला त्यादिवशीपासुनच मनात भरलीत्याला ती आवडू लागली.


प्राचीलाही दोन तीनवेळा तिने पियुषला बँकेत बघीतल ना तोही तिलाआवडत होता. तिला ना त्याला पाहील ना छानवाटायच. सगळा कामाचा थकवा दुर व्हायचा.थंड हवेची झुळुक यावी अन् स्पर्शून जावी तसाहा पियुष थोडा वेळ यायचा पण तिला त्यालापाहील ना तिला छान वाटायच. ती ही नकळतत्याच्या प्रेमात पडलेली... पियुषला कामानिमीत्तनेहमी बँकेत जाव लागे. तस त्यांच्यात बोलण व्हायला लागल. मग contact नंबरची देवाणघेवाण झाली. दोघांचीही मैत्री झाली. बाहेरते दोघे एकमेकांना कधीतीरी भेटायचे. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्राचीलालग्नासाठी घरचे स्थळ शोधत होते. हे तिनेपियुषला सांगितल. त्याच्या दुसर्‍या दिवशीपियुषने सकाळीच तिला भेटायटा हट्ट धरला.तिलाही समजत नव्हत की याला काय झाल ? पियुषने प्राचीला भेटल्यावर प्रपोझ केल." माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि मला तुझीसाथ आयुष्यभरासाठी पाहीजे... माझ्याशीलग्न करशील का प्राची... " अचानक त्याचेडोळे भरून आले. त्याला स्वतःला सावरता येतनव्हत. तेव्हा त्याच्या अश्रुंनी बरच काही तिलान बोलता सांगीतल. त्याच तिच्यावर खुप प्रेमहोत. फक्त ती त्याच्यापासून दूर जाईल हीकल्पना त्याला सहन झाली नाही. तेव्हा प्राचीलातीची चुक कळली की काल आपणच पियुषलालग्नासाठी घरचे स्थळ बघतात हे सांगीतल.तिने त्यासा साॅरी म्हटल आणि सांगीतल की" पियुष माझही तुझ्यावर खुप प्रेम आहे आणिमलाही तुच आयुष्याचा सोबती म्हणून हवाय..."मी फक्त तुझ्याशीच लग्न करेल. तो तिला आपल्यामिठीत घेतो... घरी ते दोघे सगळ सांगतात. मगसगळ लवकर होत. लग्न होऊन जात त्यांच....सगळ्या गोष्टी फास्टमध्ये झाल्या... पण सगळकाही चांगल झाल.    


दोघांचा राजाराणीचा संसार चालू होता. लग्नानंतरस्वतःच्या कामामध्ये दोघेही व्यस्त होते. पणदोघांनी आयुष्याची खुप स्पप्ने रंगवली होती.खुप मेहनत घ्यायचे दोघेही. सर्व गोष्टी मिळूनकरायचे. नेहमी एकमेकांना सपोर्ट करायचे. भांडणतर कधीच करत नव्हते. नेहमी छानच राहायचे दोघेही.

प्राचीला फिरण्याची खुप आवड...आणि तिची ही आवड पूर्ण करणारा तिचा वेडानवरा पियुष... दोन महीने झाले होते. ते दोघेकुठेही दूर फिरायला गेले नव्हते. तेव्हा प्राचीनेविकेंडला पियुषजवळ कुठेतरी मस्त लाँग ड्राईव्हला जायच प्लॅनिंग केल. त्याला सांगीतल.पियुष सूरूवातीला पावसाळ्याचे दिवसअसल्यामुळे तो नाही म्हणत होता. पण तिनेहट्ट धरला. पियुषने समजावूनही तिने नाही ऐकल.मग त्यानेही हो म्हटल... जाऊया... तिला खुपआनंद झाला. तिने पियुषला मीठीच मारली.तो तिला कधीही नाराज बघू शकत नव्हता.      


दोघांनी तयारी केली. त्यांच्या दोघांच्याबॅगा भरुन झाल्या होत्या. आज सकाळिचनिघायच होत. तिने आईबाबांना नमस्कार केला.दोघेही घरून निघाले. आजच वातावरण खुपछान आणि मस्त, रोमँटीक झाल होत. प्राचीतर खुप आनंदात होती. दोघांचा प्रवास सूरूझाला. गाडी हायवेवरून निघाली. पियुषने रोमँटीक गाणी लावली. तीच सगळ लक्ष बाहेरहोत. रस्त्याने जाताना दोन्ही बाजुला झाडे,वेली, डोंगर, दर्‍या दिसत होते. निसर्गाचे हेसुंदर दृश्य बघताना असे वाटे की जणु काहीनिसर्गाने हिरवा शालु पांघरला आहे. प्राची हेसगळ बघताना प्राची यात स्वतःला हरवूनबसली होती. पियुष तिच हे रूप बघुन मनातचहसत होता. ती खुप आनंदात होती. पियुष नेहमी लक्ष देऊन ड्राइव्ह करायचा नेहमीच.पण आज नियतीच्या मनात काही वेगळचहोत... याची कल्पना दोघांनाही नव्हती.बरच अंतर पार करून झाल होत... पण अचानकसमोरून येणार्‍या भरधाव येणार्‍या ट्रकने यांच्या कारला जोरदार धक्का दिला. तर धडकएवढी जोरात बसली की दोघेही खुप जखमी झाले. पियुषला सगळ समजत होत पण पियुषबघतो तर काय प्राचीला उठवून ती बेशुध्द झाली होती. बाकी कुठे नाही पण तिच्या डोक्याला मार लागला होता. काही कळायच्या आत एका क्षणात अस घडल होत. पियुषने येणार्‍या गाडीला हात केला. दोघांची हालत पाहून त्यांनी हेल्प केली. घरचे हाॅस्पिटलला पोहचले दोघांचेही आईबाबा तिथे आले.


पियुषही वेळेवर प्राचीला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचला.तिला ताबडतोब ओटी मध्ये नेण्यात आल. खुप डाॅक्टरर्स होते. पियुषला ॲडमिट केल पणत्याचा सगळा जीव प्राचीकडे लागुन होता. तो देवाला प्रार्थना करत होता... तिची अवस्थाखुप क्रिटीकल होती. डोक्याला मार लागलाहोता... internal bleeding झाल होत. तिला शुध्दीवर येण्यासाठी डाॅक्टरांनी मुदत दिलीहोती... ट्रिटमेंट सूरू होती. पियुषही बरा झाला.दोन दिवस झाले ती काही शुध्दिवर आली नाही.तिला काही कळत नव्हत. खुप प्रयत्न चालू होते.खुप बाहेरून डाॅक्टरर्स बोलवले होते, स्पेशालिस्टतरीही तिची अवस्था सारखीच होती. आपल्याकडेपर्याय नाही. आपण तिची काळजी घेऊ शकतो.हळूहळू ती रिकव्हर होईल. तीची प्रकृती तशी स्थिर आहे आता... पण थोडा वेळ द्यावा लागेल.आमची ट्रिटमेंट आणि प्रयत्न चालू आहेत.तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता... तिच सगळव्यवस्थित करा. प्राची कोमामध्ये गेल्यासारखीतिची अवस्था होती. काहीच तिला कळत नव्हत.निर्जीव माणसासारखी बेडवर पडून होती.पियुषला तर प्राचीची ही अवस्था बघून त्यालावाईट वाटायच. याला आपणच जबाबदार आहोतअस वाटायच... पण सगळ्यांनी त्याला समजावल.त्याला ती हवी होती. त्याने स्वतःला सावरल. हिंमत सोडली नाही. प्राचीची आई तीच्या घरी आली. तीही आपल्या मुलीच सगळ बघत होती.प्राचीच आयुष्यच त्या वर्षी थांबल होत एकाखोलित... तिच आयुष्य चालल होत... आणितिच्यासोबत पियुषही बराच वेळ तिथे असायचा.तो तिची मनापासुन सेवा करायचा. त्याला देवावर विश्वास होता की आज ना उद्या त्याचीप्राची बरी होईल.... त्याने खुप पैसा खर्च केला.मोठमोठे डाॅक्टरर्स ला भेटला. ट्रिटमेंट सुरू होती.आज ना उद्या यश येईल आणि त्याची प्राची कधीच सोडून जाणार नाही वाटायच. तो सकाळी उठून पहील तिला बघायचा. त्यानेएक नर्सही ठेवली होती प्राचीसाठी... बाकीचीकाम करण्यासाठी तर माणसे होतीच. डाॅक्टरही घरी यायचे. तिला चेक करायला... त्यांना थोडा फरक जाणवला होता आठ महीन्यानंतर...


काही दिवसांनी पियुषला त्याचे बाबाही सोडूनगेले. त्याला खुप दुःख आणि वाईट वाटील.तो त्यांच्या जाण्याने खचला पण आईने त्याला धीर दिला. प्राचीला सांभाळ, लक्ष दे. तो आईजवळ खुप रडायचा प्राचीसाठी कारणप्राचीशिवाय जगण त्याच्यासाठी खुप कठीणहोत... डाॅक्टरांना तिच्यात फरक जाणवतहोता. शरिराची हालचाल वगैरे करायची. पियुष रोज तिचा हात हातात घेउन बोलायचा." बोल ना प्राची म्हणायचा... तासनतास तिथेचबसायचा... अनेक रात्रीही जागुन काढल्या असतील तिच्या खोलीत. ते एक वर्ष त्याच्यासाठीखुप कठीण होत.... एक दिवस हताश होऊन पियुष प्राचीजवळरात्री बसला... तिचा हात हातात घेऊन तो बोलतहोता... पण तिच्यापर्यंत त्याच बोलण पोहचतनव्हत. डाॅक्टर म्हणतात प्राची या अवस्थेतुन बाहेर आली तर येईल पण प्रयत्न करणे आपलकाम आहे. पण कधी बोलेल यार प्राची... हीलाकधी समजेल... अस काय होऊन गेल अचानकत्याला कळत नव्हत... आता काय कराव पणदेवाची रोजच प्रार्थना करायचा... आज अकरामहीने झाले असतील त्यांच्या लग्नाला... आणि प्राचीची ही अवस्था नऊ महीने झाले अशीच.थोडस सुधारली बास... पण अजून किती वाटबघायची. तो एवढा बोलत होता... पण तिलाकाही समजत नव्हत... ती शांत झोपली होती.त्याने पांघरून तिला व्यवस्थित करून दिल.तो ही जागुन तिथेच खुर्चीवर झोपून गेला.तिचा हात त्याच्या हातात होता... प्राचीला असअचानक जाग आली... ती दचकून जागी झाली.तिला स्पर्शाची जाणीव झाली... ती दचकूनझोपेतच ओरडली खुप मोठ्याने... तिच्याआवाजाने पियुषला जाग आली... ती घामाघूमझाली होती. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतहोती. पियुष तिला बोलायला सांगत होता. त्याने तिला त्याच्या हाताने पाणी पाजल...तिला स्पर्श कळाला होता. ती थोड बोललीही होती. जे पियुषने ऐकल. त्याला खुप आनंद झाला. त्याने रात्रीच डाॅक्टरांना फोन केल त्यांनी चेककेल.... त्यांना आशेचा एक किरण दिसला.दुसर्‍या दिवशी प्राचीच्या तपासण्या झाल्या.तर डाॅक्टरांनी सांगीतल की प्राची बरी झाली आहे. असे पेशंट बरे होत नाहीत. पण देवाचाच मत्कार म्हणावा लागेल. पियुषने डाॅक्टरांचे पाय धरले आभार मानले. डाॅक्टरांनी सांगीतलेकी नाही अजून थोडे प्रयत्न केले तर ती यातुन बाहेर येईल... 


प्राचीवर ट्रिटमेंट सूरू होती. ती ट्रीटमेंटलाप्रतिसाद देत होती. रोज थोडा बदल होत होता.तिला स्पर्श वगैरे थोड थोड कळत होत. पणझोपेत ती मध्येच ऊठून बसायची... घाबरूनउठायची. तर डाॅक्टरांनी सांगीतल की तिच्यामनातील भिती दूर केली पाहीजे. तिला तोअपघात आठवत असणार. पियुषने प्राची समोरगाणी लावली होती. अचानक एका गाण्यालाती काही तरी बोलली. मग ती हळूहळू पियुषशीबोलू लागली. तुम्ही कोण अस म्हणाली...त्याला आनंद झाला. ती बोलायला लागली.पण त्याला आणि घरच्यांना ओळखत नव्हती.हे नक्की काय चाललय ? पियुषला कळत नव्हत.ती हळूहळू चालत होती. फिजीओथेरपी चालूकेली होती. तब्येतीत सूधारणा झाली होती.ती आता स्वतःच जेवण करत होती. नाॅर्मलवागायला लागली होती. पियुषला ती ओळखतनाही याच दुःख नव्हत. पण ती बोलू लागली.या अवस्थेतुन बाहैर आली. हेच खुप होतत्याच्यासाठी... तो मात्र तिला रोजच जेवणभरवायचा... औषधे वेळेवर द्यायचा. खुपकाळजी घ्यायचा.... जवळजवळ वर्ष झालहोत... त्यांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आलाहोता... पियूषला माहीत होत की एक दिवस तरी प्राचीला माझ प्रेम समजेल... ती चालत होती.बोलत होती. सगळ काही तिला कळायलालागल होत. पण खुप चिडायची काही विचारलतर तिला त्रास व्हायचा. म्हणुन कुणी तिलाफार विचारत नव्हत. पण एक दिवस पियुषआलाच नाही. त्याला काम होत तर तो रात्रीआला. तेव्हा प्राचीला गाड झोप लागली होती.तिला रात्री पुन्हा झोपेत तसच झाल. ती झोपेतुन जागी झाली. ती जोरात कींचाळलीआणि तिने पियूषच नाव घेतल... तो झोपेतुन उठून तिच्याजवळ गेला. ती त्याला बिलगली.


पियुष आपण हे कुठे आहोत ? त्याच्या डोळ्यांतअश्रु होते. इतक्या दिवसानंतर तिने त्याच नाव घेतलं. तिला सगळच आठवायला लागल. त्याने आईला उठवलं. डाॅक्टरांनाही बोलवल.डाॅक्टरांनी ती ठीक असल्याच सांगीतल. त्याच्या आईने पुन्हा तो विषय टाळला. सर्वांनी देवाचे आभार मानले. प्राची बरी झाली पूर्णपणे... दहा महीने झालेहोते... खरतर अस होत नाही पण डाॅक्टर म्हटले की देवाचीच कृपा म्हणा कींवा चमत्कार. प्राची आता सगळ्यांना ओळखत होती. तिने तिचा मोबाईल बघत होती. तरीही तिला अपघातविषयी माहीती झाल तिच्या आईकडून तिला खुप वाईट वाटल. पियुषने तिच्यासाठी एवढं केलं... त्याला खुप कष्ट घ्यावे लागले. सगळे प्राचीला भेटायला आले. एक वर्ष त्यांच्यासाठी खुप कठीण होत त्यातुन ते बाहेर पडले आणि दोघांनी लग्नाचा पहिला वाढदीवस खूप छान साजरा केला...प्राची आणी पियुष यांच्या सुखी संसाराला पुन्हा सुरूवात झाली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational