STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

जीवन

जीवन

1 min
341

प्रेम हृदयात तोपर्यंत गोडावा ठेवतो 

जोपर्यंत प्रामाणिकपणाच्या उंबरठ्यावर 

आठवणींचा दिवा जळत राहतो 

प्रेम एक अफाट समुद्र आहे 

ज्याला कोणताच किनारा नाही

 प्रेम हे फक्त प्रेम आहे 

त्याला दुसरा अर्थ नाही 

प्रेमासाठी त्याग करावे 

प्रेमासाठी समर्पित भावनेने प्रेम करावे

प्रेम आहे तर जग आहे

जग आहे म्हणून जीवन आहे

जीवनाच्या पुढे बाकी सर्व व्यर्थ आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational