Nurjahan Shaikh

Inspirational Others

4  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

देवा कुठे आहेस रे तू? (अलक)

देवा कुठे आहेस रे तू? (अलक)

1 min
1.3K


     सहज रस्त्यावरून जाताना श्रावणीने रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिकाऱ्या कडे पाहिले. अपंगत्व असलेल्या भिकाऱ्याकडे पाहून श्रावणी विचारात पडली. कसेबसे तो आपला उदरनिर्वाह करत होता. आणि देवाचे आभार मानत होता.

     त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक धष्टपुष्ट माणूस आरडाओरडा करत होता. सरळ सरळ देवाला दोष देत होता. या दोघांची अवस्था बघून श्रावणीने सरळ हात जोडले आणि देवाला विचारले देवा खरंच कुठे आहेस रे तू ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational