Aarti Ayachit

Romance

2  

Aarti Ayachit

Romance

हेच खरे प्रेम

हेच खरे प्रेम

1 min
1.5K


 लव-मैरिज झाले चुलत बहिणीचे, तेव्हां जास्त थाटात लग्न नाही होऊ शकल्या मुळे तिच्यात आपल्या मुलाचे लग्न अगदी आनंदात करण्या साठी अति-उत्साह भरलेला होता. लग्ना पूर्वी तिने आपल्या नातेबाइकान बरोबरच डांस परफॉर्मेंस ठेवली, तिची मनापासून इच्छा होती, गुजराती-ड्रेस घालून डांस करायची. तिच्या सोबत डांस करायला आम्ही बहिणीपण आतूरते नी तैयार होतो, मला सुद्धा हाऊस होती, पण एकदम छान येत नव्हत, तर ती म्हणाली, आपण वेग-वेगळ्या स्टेप करूया न.


तिच्याच बरोबर आम्ही बहिणी मनसोख्त मनापासून नाचलो. ह्या विशेष समारंभात सगळेच रमले हो, इतरवेळी कोणी करत नाही, येजमानांनी माझी इच्छा पुरवली आम्ही-हातात-हात-गुंफून-अगदी-हृदयापासून नाचलो, हीच आमच्या जीवनातली गोड़ आठवण नेहमीच-मनात जीवंत आहे.हेच खरे प्रेम .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance