STORYMIRROR

Ratna Bhagare

Abstract

3.4  

Ratna Bhagare

Abstract

एक हरलेल्या मनाची व्यथा

एक हरलेल्या मनाची व्यथा

1 min
5

परीस्थिती शी झुंज देऊन थकलेल्या आणि पदरी पडलेल्या निराशा घेऊन बाप्पा जवळ आपली तक्रार घेऊन आलेली रुतू . 
 बाप्पाला बोलते
            
                     थकले रे बाप्पा ..... सर्वांना समजावून
सगळीकडून रस्ते बंद झालेत😔😔😔
काय करू कळेना .... माझी इच्छा , मााझ स्वप्न स्वप्नच राहून जातील की काय .....🤔🤔🤔🤔
मन हळवे झालेच डोळयात आले अश्रू🥺🥺🥺🥺
मनात तर समुद्र खवळला
चेहऱ्यावर शांतता ..... सर्व म्हणतात तू पाठीराखा आहेस.. प्रत्येक अडचणीत तू सोबत असतोस
जिथे सर्व दारे बंद होतात तिथे तुझा दरवाजा मात्र कायम उघडा असतो . मग माझ्या प्रयत्नांना यश का देत नाही 
😔🥺 
     

                               रत्ना भगरे


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract