Swapnil Kamble

Tragedy

3  

Swapnil Kamble

Tragedy

दिवस दुसरा : ठिकाण

दिवस दुसरा : ठिकाण

2 mins
381


स्मशान


सर्व बदलत चाललेलं, तू बदलत चाललीस ...तू तुझ्या आठवणी बदलत चल्यात..तुझे अस्तित्व बदलत चाललंय... प्लॅटफॉर्म वरील माणसं बदलत चालले..घरातील माणसे बदलत चाललंय... गुरंढोरं बदलत चाललंय..सरकार बदलत चालय..माणुसकी बसलात चाललय..आयुष्यातील रंग बदलत चाललंय.. शर्ट ची बटन तुटत चाललीय... पँट ची झिप गंजलिय...पायाचा व्हाना झी झल्यात. रेल्वेच्या पासाची तारीख सपली.तिचा आयुष्यात माझेपण बदलत चाललय..आयुष्यात प्रेम करायचय.. प्रपोज करायचा राहिला...मोबाईलचा संपलाय... टीव्हीचा ..रिमोट मधले बॅटरी संपलाय...मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला..तुझा dp वरील फोटो अपलोड करायचा राहिलाय... whatsup updated करायचे रहलय...credit card चे हप्ते भरणे राहिलाय..वीजबिल भरणा राहिलाय... कर्जाचा हप्ता थकलाय... तरी तू माझ्या मनातून नाही बदललीय...तू तशीच आहेस माझ्या डोळ्यात..ते दृष्य ....पण तू अशी का झोपून आहेस.अवांतर...उठ ना एकदा...मला तुझ्याशी गुजबुज करायचय..खूप बोलायचं तुझ्याशी..आपण तीत्येक वर्ष असे भेटत बसायचे...या सुमसान जगेत...याला ना कान,ना मन,ना हालचाल आहे.आपण काय बोलतोय..याची सुतराम ही कल्पना नाही..या स्मशानात.... किती दिवस तू या थळग्यात निपचीप शांत शोपून राहशील..बोल ना ग...मला तुला प्रपोज करू डे, तुझ्याशी नीट बोलुदे.किती दिवस या निर्जीव श्ययेवर नीपचीप झोपून राहशील....बोल ना कधी तरी...


किती दिवस मी तुझी वाट पाहत बसू, तू अश्या कोणत्या काळ निंद्रत झो पली आहेस.तुला आठवते का?..आपण कामातून उशीर झाल्यास, तू होटेल मधून डिनर ऑर्डर कार्याची.आपण क्लायंट ला भेटलेला गेलो की, सर्व जिम्मेदारी तूच पेलायचीस.सर्व प्रोजेक्ट तूच तयार करत असे. प्रेझेंटशन चे लाईव्ह डेमो तयार कराची.एवढी सर्व कामे तूच करत होतीस.तुझी त्यावेळी मला सवय झाली होती.तू पहिल्यांदा मला त्या पॉलिसी ट्रेनिंसाठी आपण भेटलो होतो.तू माझी ओळख तेथेच झाली होती होती.आपण दीचे एजंट ची परीक्षा पास झालो.पुढे काय करायचे मला समजत नव्हते.तेव्हा तूच मला धीर दिलास.तू खूपच खचलो होतो आयुष्यात पण तूच मला प्रेरित केलेस.इका सेमिनार ने आपले आयुष्य बदलून टाकले.ते सेमिनार आपल्या आयुष्यातील पाहिले आणि शेवटचे ठरले.त्या सेमिनार ने आपल्या जवळ केले.आपली गाठ करून दिली.आपले विचार एक झाले.आपले ध्यय एक झाले.आणि त्या मद्ये डॉक्टर म्हलोत्र यांचे लेक्चर तर खूपच जीवन बदलून टाकणारे होते.ते इन्शुरन्स कंपनीचे मास्टरमाईंड गुरू होते. त्याने डब्बल गोल्ड membership मिळवली होती. ही काही साधी सुधी पदवी नव्हती. त्यांची इन्कम दिवसाला लाख दीड लाखाच्या आसपास होती. त्यांना five star सेक्युरिटी होती. कंपनी सर्व खरचं उचलत होती.तुला माहित आहे का,माझ्याजवळ त्या सेमिनारचे तिकीटे चे पैसे नव्हते.तेव्हा तूच मला दिले होते.काउंटर वरती. पाचशे रुपये तिकीट होते. माझ्याकडे फकत साडेचारशे होते. मग मी तिकीट परत करीत होतो तेवढ्यात एक हत पुढे आला आणि उरलेले पैसे दिले. मी नको नको करीत होतो. पण... तो तुझाच हात होता .. परोपकारी...ज्या हाताने माझे नशीब घडणार होते. तू माझ्या आयुष्यात खूपच लकी होतीस. पण मला माझ्यावर भरवसा नव्हता की,तू माझ्यासारख्या माणसावर प्रेम करशील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy