STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

4  

Anupama TawarRokade

Inspirational

ध्रुवतारा

ध्रुवतारा

1 min
411

श्री नैराश्याच्या गर्तेतेत अडकत चालला होता. नेहमीप्रमाणे आजही अचानक पहाटेच तो दचकून उठला. मोकळा श्वास हवा मिळावा व मनातील भिती निघावी म्हणून गच्चीवर आला. काळ्याभोर आकाशात अनं ताऱ्यांची शाल विणलेली त्याला दिसली. तो ते पाहून हरखला आणि अचानक त्याचे लक्ष उत्तरेकडील ध्रुवताऱ्याकडे गेले. तो एकटक पाहू लागला. आणि ध्रुवताऱ्या प्रमाणे त्याने ही त्याचे धेय्य निश्चित केले. अंधकार त्याच्याही आयुष्यातून संपला होता आणि सकारात्मक विचारांची सूर्याच्या सोनरी किरणांनी आसमंत उजळवून निघाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational