Swapnil Kamble

Tragedy

3  

Swapnil Kamble

Tragedy

द व्हाइस ऑफ असोशिएट :-भाग-२

द व्हाइस ऑफ असोशिएट :-भाग-२

5 mins
364


राजू माने हा मानव हक्क पार्टी चा कार्यकर्ता होता.या खासदारकी ला त्याला चांगली कमाई होती. मोहलल्यात त्याची जरब होती.त्याचे नाव खूपच प्रचलित होते.म्हणून पार्टीचा प्रमुखाने त्याचे नाव सुचवले होते.ही निवडणूक झाली की सर्व जिम्मेदारी त्याला देणार होते.तो पर्यंत प्रचाराची सर्व सूत्रे त्याचा खांद्यावर होती.राजू माने लोकांचा हाकेला हाक देणार कार्यकर्ता होता. मोहळल्यात त्याचा दबदबा होता.

दहा वर्षे तो भाड्याचं खोलीत राहत होता.पण कधी कोणत्या फेरीवाल्यां कडून हफ्ता घेतला नाही.कोणी देण्याचा पर्यंत केला तरी तो नाही म्हणायचं,लोकांची सरकारी कामे आरटीओ ची कामे करून द्याचा.पण कधीही जास्तीचे पैसे किंवा कोणाला गरिबीला लुटायचा नाहीं.घरात खायला नसले तरी त्याने कोणापुढे जात पसरले नाही.जनसेवा मध्ये आपले हित आहे हेच तो बोलायचं," लोकसेवा हीच ईश्र्वर्सेवा ही ब्रीदवाक्य, आपल्या पार्टीचे आहे.हे त्याने त्याचा वागणुकीने सिद्ध केले होते.लोक त्याला तो भाडूत्री कधीच समजत नव्हते.तो एक ईमानदार कार्यकर्ता होता.त्याने मोहलल्याचे कित्येक गुन्हे सोडले आहेत.समजोता समिती च तो एक मेंबर होता.पोलिस ही त्याला खूप मान देत होते.गल्ली मॉल्ल्यात हंनामारी हाफ मौर्डर सारखे केसेस तो पोलिस कचेरीत जाऊन सोडवण्याचा पर्यंत करीत असे.घरातील वाद विवाद किवा गल्लीतील वाद असो ते कधी पोलिस चौकीत गेले नाहीत.

आपल्या मोहल्यात कधी कोणतीही नवीन फिल्म आली की तो आपल्या पार्टी तर्फे फ्री पासस ची सोय करून देत असे. सैराट पिक्चर पास त्याने फ्री मध्ये आपल्या मोहल्यात वाटले होते.


त्याचा पार्टीचे ऑफिस रोडला धरून कडेला होते.रोडचे काम चालू होते.रोज सकाळी न चुकता बरोबर नऊ वाजता तो ऑफिस उघडत असे.पूजा आटपून तो ऑफिस मधे येणारे लोकांचे तक्रारी समजून त्या साहेबांच्या काणी  पोचवत असे.आज साहेब येणार आहेत म्हणून त्याने जय्यत तयारी केली होती . मोहल्ल्यातील सावंत यांना टिकिट मिळाले होते उमेदवारीचे पार्टिकडून . सावंत ही विभातून एक नावाजलेले व्यावसायिक होते. प्रचाराची सर्व जिम्मेदारी त्यांचा खांद्यावर होती. ही सर्व कामे राजू माने करीत होता. सावंतना राजुवर पूर्ण भरवसा होता . तो एक समाजसेवक होता. बघ्यांची गर्दी होती. संदयाकाल पर्यन्त साहेब आले नाही . स्टेज च सर्व काम उरजकून झाले होते. प्रचारसाठी बोलावली मानसे ऑफिसच्या बाहेर ताटकळत उभी होती. आता साहेब येतील अशी आस लाऊन उभी होती. राजू  खूप धास्तावलेला होता. सावंत साहेबानी फोन लावला. उत्तर आले की ,ट्राफिक्क मध्ये फसले होते. खूप वेळानंतर साहेब थेट मंचवेर आले. साहेबणी प्रथम सर्वांची माफही मागितली . प्रथम सर्व कार्यकर्त्याचे आभार मानले,सर्वात आधी कौतुक राजू माने चे करण्यात आले होते.भाषणला सुरवात होते. मग निरोप समारंभ होतो. उमेदवारील उमेददारला शुभेचा दिली जाते. मग रॅली निघते ,गल्ली बोलण्यात प्रचाराला सुरवात होते,अखेर रात्री उशिरा रॅली संपते.सर्व रॅली प्रचारक यांना पाचशे रुपये परएकी देण्यात येतात.साहेब प्रचार पाहून जाम खुश होतात आणि यान या निवडणुकीत आपला उमेदवार फिक्स निवडून येणार ये साहेबांच शब्द राजू ने टिपून ठेवले होते. साहेबने राजुला सब्बासकी दिली. निवडणूक झाली की शाखेची सर्व सूत्रे राजुच्या ताब्यात देणार असे शब्द दिल. ही एकूण राजुची  छाती अभिमाणणे फुगली होती. प्रचाराचा दिवस शेवटचा होता.आता फक्त मिटींग संपली होती ,दोन दिवसांनंतर निकल ची वाट पाहायची असे बोलून साहेब गाडीत बसले . तेवड्यात साहेबांना काही तरी सांगयायेचे राहून गेले. म्हणून तो धावत धावत पुढे गेला .. तोपर्यन्त गाडी भर वेगाने गेली होती . पुढे गर्दीत लुप्त झाली ,गडप झाली होती.


त्या रात्री तो घरी उशिरा गेला होता.बायको झोपलेली असते. बायकोला खुश खबर सांगायची होती.तो ही झोपून जातो. त्याला एक स्वप पडते ,त्या स्वप्नात तो एक भव्य समारंभात त्याचे भाषण असते, त्याचा साहेब त्याचा बाजूला असतो. लोक त्याचा भाषणाला तुटून पडतात . मैदान लोकानी तुडूंब भरलील असते. अचानक सर्व पुब्लिक गायब होतात,तो एकटाच स्टेज वरती असतो. स्टेज वरती डेकोरटोर स्टेज चे पैसे मागायला येतात. पान त्याचकडे पैसे नसतात. मग हातापाई होते. पान त्याला वाचवायला त्यांचा साहेबही नसतो . तो लगेच शूध्दिवर येतो, असे भयानक स्वप्न का पडले असावे ?.. त्याचे शरीर घामाघूम झाले होते. तो पुनः झोपतो.


अखेर दोन दिवसानी निवडणुकीचा निकाल असतो,त्या सकाळी तो पुनःफ्रेश होतो. लवकर ऑफिस  जातो. आज आपल्या उमेदवारच निकाल आहे या खुशीत तो जातो. सर्वे कार्यकर्ते त्याची वाट पाहत असतात . ऑफिस उघडले जाते. ऑफिस मधला टीव्ही लावला जातो. उमेदवार खूपच जिंकणारच असे सर्वाना विश्वास होता. उमेदवारीने एक दीड लाख पहील्याच टप्यात घेतली होती. आपला उमेदवार हा तीस हजार ने पुढे होता. ऑफिस मध्ये सावंत साहेबां फोन येतो.आपणच जिंकार व समोरच प्रतिस्पर्धकला हरवणार अशी लढत चालली होती. अखेर दोन अडीच दरम्यान रिजल्ट लागला . मानव हक्क पार्टीचा उमेदवार.. फक्त 3000 हजारे ने हरला होता.


राजू ही बातमी एकूण कोलमडून खाली कोसला . ऑफिस मधील एक एक कार्यकर्ता कमी होत होता. ऑफिस कहा समोरील पार्टी चे कार्यकर्ते फटाके फोडत होते.ऑफिस आता संपूर्ण खाली होते. फक्त एकटाच राजू उरतो. ऑफिस चा खर्च सर्व राजू ल द्यावा लागणार होता. कारण उमेदवार हरला होता. एवड्यात एक फोर व्हीलर व्हॅन भरवेगणे येते. टायर खाली एक दगड अडकून तो भणकन  वेगाने काचीवर येऊन आपतो . काचीचे तुकडे तुकडे होतात. सर्वीकडे काचीचे तुकडे विकुरलेल असतात.त्याला आता खूपच टेन्शन आले होते. तो साहेबांना फोन करतो व आंफीसचे खर्च देण्याबाबत विचरतो ,त्यावर साहेब बोलतात की,निवडणुकीमध्ये खूपच खर्च झाला आता पार्टी फंड मध्ये आता एक ही पैसा उरला नही, तरी तोपर्यंत तुम्ही खर्च देऊन टाका ,असे बोलून साहेबणी फोन कट केला. 


त्याने आता उरले सुरले पत्नीचे दागिने सोनराकडे गहाण ठेवले व ऑफिस च खर्च भागवून टाकला . 

आता राजू फेरीवाले कडून हप्ते घेऊन घर खर्च भागवतो. आता हप्ते घयला त्याचे हात काचरत नही. 


पत्नीला जेव्हा ही समजते तेव्हा टी बोलते की, जेव्हा लक्ष्मी पायाने चालून येत होती तेव्हा तुम्ही तिला लाथाडलात आता रडून काय फायदा , अजूनही ही वेळ गेली नाही, तुमचा फायदा तुमचं साहेबाणी पुरेपूर घेतला ,आता तरी नीट विचार कर,

आपल्या पदाचा जर वापर केल्यास तर.. आपले किती प्रश्न सुटतील ;

पत्नीचे ही शब्द त्याला टोचत होते. आपण एक इमानदार कार्यकता आहे,जर का एकदा बट्टा लागळ बेमामीनच तर मग, पुनः ते मिळवायला किती मेहनत घ्यावी लागणार. ज्या माणसाने कधीच हाफ्ता घेतला नही तो आता हाफ्ता घ्यायला सुरवात केली होती. या चक्रव्यूहात तो आता फसला होता.  तरी ही शाखेची जिम्मेदारी चोख बाजवली होती.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy