भीमा-कोरेगांव हल्ला
भीमा-कोरेगांव हल्ला


माझ्या भावाने 1 जानेवरी 2018 रोजी घरीस नवीनवर्ष साजरा करण्यासाठी कार्यक्रम ठेवले होते आणि तो पवईला रहातो. ह्याकरिता आम्ही 30 डिसेंबर 2017 रोजी चेम्बूर-मुंबईला पोहोचलो. दोनी दिवस आमचे अगदी आनंदात गेले. मुंबईत फिरलो सुद्धा, वापस होटल मधे आलो आणि मुलीने बातम्या बघण्यासाठी रिमोट घेऊन टी.व्ही सुरु केले, तर पुणे जवळच भीमा-कोरेगांव जयस्तंभा-जवळ कार्यक्रमात दोन पक्षान मधे तकरार हून महाराष्ट्रात हल्ला झाल्याची बातमी बघून एकदम थक्क राहून विचारात पडली हो ती, परत कशे-जाणार आपण. बाहेर बघितलेतर जुलूस-काढून आणि सर्व-गाड्यांना थांबवत होते.
एकबाई लहान बाळासह प्रवास करून कशीतरी पोहोचली हो. आम्ही कशेतरी वापस आलो, अश्यापरिस्थित हाचप्रश्र सत्तेसमोर लोकांना-त्रास कशासाठी हो ? कधी तमाचे विचार करतार नाही का ?