STORYMIRROR

Aruna Garje

Tragedy

3  

Aruna Garje

Tragedy

बेघर...

बेघर...

1 min
212

        एकेकाळी वृक्षारोपणाचा गाजावाजा करून लावलेले रोपटे आज भलामोठा वृक्ष झाले होते. वृक्षावरील घरट्यात पाखरं आनंदाने नांदत होती तर सावलीत कितीतरी जीव विसावा घेत होती.

    आज त्याचा विशालपणाच माणसाच्या डोळ्यात खुपला. मशीनचे अवजड धूड आले आणि वृक्षाला मुळासोबत उखडून गेले. तेव्हा प्राणी आणि पाखरं ती मात्र बेघर झाली. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy