Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Inspirational Others


2  

Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Inspirational Others


बाप आणि मुलगी

बाप आणि मुलगी

1 min 79 1 min 79

सगळ्याच मुलींना बाबा लागतो आहे. डोळ्या समोर कोणतीही अडचण आली की बाबाची आठवण येते. बाबा कुठे गावाला गेली असता घरी आल्याबरोबर ते मुलीला विचारतात. बाबा प्रेमाने मुलीला हाक मारतात तेव्हा मुलगी धावत येऊन बाबा ला घट्ट मिठी मारते. तेव्हा बाबांच्या चेहर्यावर एक मुस्कान येते आनंदाची.


         बाबा घरी असल्यावर मुली सोबत खूप मस्ती करतात .खूप प्रेम देतात मुलीला, बाबा आणि मुलगी घरी असल्यावर बिनधास्त मस्ती चालू असते. बाप-लेकीची जोडी खूप वेगळी आणि युनिक असते.


          बाबा आणि मुलीच्या नात्यात कोणालाच एन्ट्री नसते. आईला सुद्धा नसते बाप-लेकीचे बोलण चालू असताना. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघण्यासारखा असतो. मुलगी बापाला जपते ,बाप मुलीला जपते, बापाने मुलीचं नातं एकमेका या खुशी आनंद देण्यात दिवस-रात्र एक करतात. त्यांच्या नात्यात कोणताच स्वार्थ नसतो. निस्वार्थ नात बाप-लेकीचा असते.


        मुलापेक्षा ही बाबाला मुली जास्त प्रिय असते. बाप मुलीच्या सुखासाठी अहोरात्र कष्ट मेहनत करून मुलीला प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करतो. मुलीचा शुभचिंतक खरा बाप असतो.

        मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पापाचा आनंद असतो.


Rate this content
Log in

More marathi story from Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)

Similar marathi story from Inspirational