बाई
बाई
स्रीच्या अस्तित्वाच वर्णन करताना श्रीकृष्णाने म्हटले आहे-
बाई- जी क्षमा करूनि नाही ऋणी करत
पाठ फिरवूनि नाही उणी करत
घेते समजून सावरते आवरते
उराशी धरते
आपल्या नसलेल्या स्वप्नांनासाठी
हि आपल्या काळजाचा घर करते
बाई अशीही असते॥
आपल्या सगळ्या चुकांना पोटात घेण्याची क्षमता स्रीत असते.ईश्वराकडून स्रीला उदार मनाच आणि क्षमादानाच वरदान लाभल आहे.
