STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

अलक

अलक

1 min
313

आज कोमल चा 10वी चा पहिला पेपर तो ही इंग्लिशचा होता, आईने छानपैकी तिच्या हातावर दही आणि साखर यांचं मिश्रण दिलं, व आशीर्वादही दिला, आजीने, आजोबांनी, बाबांनी साऱ्यांनीच तिला शुभेच्छा दिल्या व आता ती घराच्या बाहेर पाऊल टाकणार इतक्यात समोरून मांजर आडवं गेलं, आजीने लगेच कपाळाला हात लावला व म्हणाली हे काय अशुभ झालं? तेवढ्यात कोमल म्हणाली, अगं आजी या मनिमाऊलासुद्धा मला best luck म्हणायचं होतं म्हणून ती आडवी आली असं म्हण ना गं... विचार बदला.. आयुष्य बदला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational