STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Tragedy

3  

🤩ऋचा lyrics

Tragedy

अलक (आई)

अलक (आई)

1 min
240

लग्नानंतर जवळजवळ 11 वर्षांनी साने कुटूंबात पाळणा हल्ल्याने निखिल चे खूप लाड झाले होते त्याच्या घरात, तोंडातून शब्द पडतोच इतक्यात च ती गोष्ट त्याच्या समोर हाजीर करण्यात यायची! साने कुटुंब हे अतिशय पैशाने भरभक्कम असं कुटुंब होतं. घरामध्ये आजी आजोबा, आई बाबा व त्यांचा एकुलता एक लाडावलेला मुलगा निखील. इतके जण त्यांच्या टुमदार वाड्यात राहायचे. आयुष्यात पहिल्यांदाच निखिल त्याच्या आईवर रुसला आणि तसाच न जेवता शाळेत आला, त्याचा बेस्ट friend राहुल त्याच्या जवळ आला आणि म्हणाला काय झालं? त्यावर निखिल म्हणाला, अरे, आईवर मी आज जरा नाराज आहे, त्यावर राहुल म्हणाला, नशीबवान आहेस निखिल, हक्काने नाराज व्हायला तुझ्याजवळ आई आहे..... माझ्या सारख्या पोरक्याने कुणावर नाराज व्हावं?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy