STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

4  

Anupama TawarRokade

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
575

रिया अनेक वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकत होती आणि हवी ती मेहनत रियाजही करीत होती. परंतु आज पहिल्यांदाच तिने एका कार्यक्रमासाठी ऑडिशन दिले. रिझल्ट लागण्याआधी तिने मनोमन स्वतःला चाचपडून पाहिले. तिला तिच्या अंतर्मनातून येणारा आवाज आणि त्याच वेळेत जजेसने दिलेला रिझल्ट इतका सेम होता, की तिला तिच्या आजवर घेलेलेल्या मेहनतीचा शीण क्षणात उतरला होता. आत्मविश्वास अजूनच वाढला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational