आजची स्त्री कशी असावी
आजची स्त्री कशी असावी
भारतीय संस्कार जपणारी माहेरची माणसे जशी माझी आहेत, तशीच सासरचे पण माझेच आहेत, असं समजून खूप सारं प्रेम देऊन आपल्या कुटुंबाचे कर्तव्य पूर्ण करणारी, धाडसी, कर्तबगार, पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन चालणारी मनमिळावू, स्वाभिमानाने जीवन जगणारी खचून न जाता परिस्थितीचा सामना करणारी पतीला सुख-दुःखात साथ देणारी, जीवन सार्थक होईल अशी जगणारी स्त्री शक्ती जागृत करणारी अशी आजची स्त्री हवी.
