आईची छाया
आईची छाया


"एकदा तरी जवळ बईस न ग आई..."
दिवसभर दगदग करून कामावरून आल्यावर रागिनीनी फक्त मोकळा श्वास घेतलास होता की सोनू व मोनू दोघांनी आईला हाक मारली.
आई आई ,ये न गं, आमच्याजवळ बईस नं थोड़ं, दोघे जुड़वे मुले आहेत. त्यांच्या आईने फार त्रास सहन करून त्यांना लहानाचे मोठ केलेलं, पण ते फक्त आईच्या कुशीत झोपायला पहायचे बिचारे.
त्यांच्या आईला ऑफिस, घरातले कामातून, सासू-सासऱ्यांचे सर्व करण्यामध्ये आपल्या मुलांना कुशीत घ्यायसाठी वेळ नाही भेटत, तर बिचारे चिमुकल्यांना मनात वाटते की एकदा तरी जवळ बईस न गं आई, एकदा तरी कुशीत घे न गं आई...