STORYMIRROR

Pradnya Tambe-Borhade

Inspirational

2  

Pradnya Tambe-Borhade

Inspirational

आई प्रेमाची छाया

आई प्रेमाची छाया

1 min
91

    आई तू नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत राहील. काय हवं नको ते तुला न बोलताच समजायचे. कधी कोणती गोष्टी गरजेला पडेल हे तुला ज्योतिषशास्त्रज्ञाप्रमाणे जणू काही आधीच कळत असावे. तू लहान असताना चिऊ, माऊ, काऊचे घास भरवायची. नको असलेले वेगवेगळ्या पराठ्याच्या रूपात त्या भाज्या घालून खायला द्यायची.


       तू मला आवडते तसे मैत्रिणीला बनवून देत असे. मैत्रिणींना तू बनवलेलेे सर्व पदार्थ आवडतात. त्यांनाही तू माझ्याइतकीच माया लावते. गोष्ट इतकी सुंदर शिकवतेस की लगेच शिकता येते. तुझ्यात विविध प्रकारचे कलागुण सामावलेले आहेत. तू एकाचवेळी सर्व गोष्टी हाताळू शकते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational